बेळगाव मराठीभाषकांच्या वादात शिवसनेची उडी


बेळगाव मराठीभाषकांच्या वादात शिवसनेची उडी
SHARES

मुंबई - बेळगावमध्ये मराठीभाषकांच्या वादात आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही उडी घेतली आहे. आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधात दाखल केलेला राजद्रोहाचा गुन्हा रद्द करा, अशी मागणी त्यांनी राष्ट्रपतींना पत्राद्वारे केली आहे. काही दिवसांपूर्वी बेळगावमधील मराठीभाषकांच्या आंदोलनावर लाठीमार करून त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

संबंधित विषय