...आणि वारिस पठाण भडकले

  Pali Hill
  ...आणि वारिस पठाण भडकले
  मुंबई  -  

  वांद्रे - महानगरपालिकेने गुरुवारी लिंकिंग रोडवरच्या झेन मार्केटमधील 25 ते 30 अनअधिकृत दुकानांवर हातोडा चालवला. यामुळे एमआयएमचे आमदार वारिस पठाण मनपाचे वॉर्ड अधिकारी शरद उगाडे आणि पोलिसांवर चांगलेच भडकले. त्यांनी ही कारवाई थांबवत अशी कारवाई पुन्हा केल्यास विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून ही दुकाने इथे असून महापालिका आता अवैधरीत्या कारवाई का करत आहे असा सवालही केला. 'मुस्लीम परिसरातच कारवाईच्या नावावर हातोडा चालवला जात असल्याचे पठाण म्हणाले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.