दोषी रुग्णालयांवर कारवाई होणार?


SHARES

गोवंडी- हे आहे गोवंडीत राहणारं शर्मा दांपत्य. त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोळलाय. 500 रुपयांची जुनी नोट असल्यामुळे त्यांना पोटचा गोळा गमवावा लागला. होय ही धक्कादायक घटना घडलीय शिवाजीनगरमधल्या जीवनज्योत हॉस्पिटल आणि नर्सिंग होममध्ये. ऐकूयात नेमकं काय घडलं. अशी आहे ही करूण कहाणी. हा सगळा प्रकार उघडकीस आला तेव्हा प्रशासन खडबडून जागं झालं. आरोग्यमत्री दीपक सावंत यांनी चौकशी करत कारवाईचं आश्वासन दिलं. एकूण काय रुग्णालयाच्या या अरेरावीमुळे एक निष्पाप जीव गेला. त्यामुळे आता या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर काय कारवाई होते, असा प्रश्न निर्माण झालाय.

संबंधित विषय