Advertisement

एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात

शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात
SHARES

शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवानं या अपघातातून एकनाथ शिंदे बचावले आहे. त्यांना या अपघातात किरकोळ दुखापत झाली. मात्र, गाडीचे नुकसान झाले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या टोयटा एसयुव्ही गाडीला नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर अपघात झाला. या अपघातात गाडीच्या समोरच्या भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवानं या अपघातातून एकनाथ शिंदे बचावले आहे. त्यांच्या अंगठ्याला किरकोळ दुखापत झाल्याचं सांगितलं जात आहे.



हेही वाचा

मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबईतल्या अ‍ॅमेझॉन कार्यालयाची तोडफोड

स्थानिक‌ पातळीवर शिवसेनेशी जुळवून घ्या; अजित पवार यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा