रोजगार मेळाव्याचं आयोजन

 Dahisar
रोजगार मेळाव्याचं आयोजन
रोजगार मेळाव्याचं आयोजन
रोजगार मेळाव्याचं आयोजन
रोजगार मेळाव्याचं आयोजन
रोजगार मेळाव्याचं आयोजन
See all

दहिसर - दहिसर पूर्व विद्यामंदिर शाळेत भाजपाच्या वतीनं रोजगार मेळाव्याचं रविवारी आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन भाजपा आमदार मनीषा चौधरी यांनी केलं होतं. या कार्यक्रमाला भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी, जे.पी मिश्रा, श्रीकांत पांडेय, करुणाशंकर ओझा, हरेश्वर पाटील, सिद्धार्थ शर्मा, जगदीश ओझा, अंकिता चौधरी आदी उपस्थित होते.

Loading Comments