महाराजांच्या स्मारकाला देखाव्यातून विरोध

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारलं जाणार आहे. पण या स्मारकाला स्थानिक मच्छिमार संघटनांचा तीव्र विरोध आहे. स्मारक होणा-या बेटाच्या आसपास माशांच्या अनेक प्रजाती आढळत असून स्मारकामुळे या प्रजाती नष्ट होतील आणि मासेमारी व्यवसायावर विपरित परिणाम होईल अशी भूमिका मच्छिमार बांधवांनी घेतलीये..कुलाब्यातल्या अचानक सार्वजनिक मंडळांने देखाव्यातून या प्रश्नाला वाचा फोडलीये.

 

Loading Comments