Advertisement

'मराठा समाजाची मागणी योग्य'


'मराठा समाजाची मागणी योग्य'
SHARES

चर्चगेट - मराठा समाजाची मागणी योग्य आहे. अॅस्टॉसिटी कायद्यात बदल करणं गरजेचं आहे, असं मत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलंय. तसंच मराठा समाजाच्या मोर्च्यांसाठी सरकारच जबाबदार आहे असंही शिंदे म्हणाले. यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं ऑल इंडिया वीरसेवा महासभेच्या कार्यक्रमावेळी शिंदे यांनी हे वक्म्हतव्टय केलं. यावेळी महासभेचे मुंबई अध्यक्ष महेश मुददा, महिला समिती अध्यक्ष उमा नाईक, डॉ.चंद्रशेखर शिवाचार्याजी उपस्थित होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement