Advertisement

राज्यपालांसह ठाकरे कुटुंबं बालाजीच्या दर्शनाला


राज्यपालांसह ठाकरे कुटुंबं बालाजीच्या दर्शनाला
SHARES

चुनाभट्टी - गेल्या पाच दिवसांपासून चुनाभट्टीच्या सोमय्या मैदानावर श्री व्यंकटेश्वर वैभोत्सव सुरूये. तिरुपती बालाजी मंदिराचा हुबेहुब देखावा या ठिकाणी उभारण्यात आलाय. शनिवारी राज्यपाल विदयासागर राव, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह याठिकाणी बालाजीचे दर्शन घेतलं. या वेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी तसंच युवासेना अध्यक्ष अदित्य ठाकरे, शिवसेना नेते मनोहर जोशी आदी उपस्थित होते. पाच दिवसात मुंबईसह राज्यातील अनेक भक्तांनी या ठिकाणी हजेरी लावून बालाजीचं दर्शन घेतलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा