मानवसेवा हीच ईश्वर सेवा


  • मानवसेवा हीच ईश्वर सेवा
  • मानवसेवा हीच ईश्वर सेवा
  • मानवसेवा हीच ईश्वर सेवा
  • मानवसेवा हीच ईश्वर सेवा
SHARE

खार - समर्थ सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान, हिंदू उत्सव मंडळ, मनसे शाखा क्र.९४ यांच्या वतीनं तालुका-जव्हार, जिल्हा-पालघर येथील आदिवासी पाड्यातील गरीब आणि गरजू आदिवासींना रविवारी साड्या, कपडे, दिवाळीचा फराळ, चाॅकलेट, बिस्किटं, साबण, तेल आणि अन्य उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं. या वेळी समर्थ सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्या सदस्या रश्मी (प्रज्ञा) रुपेश मालुसरे, अशोक चव्हाण, मंगेश जाधव, सागर सकपाळ तसंच प्रतिष्ठान आणि मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या

मानवसेवा हीच ईश्वर सेवा
00:00
00:00