• आमने-सामने
  • आमने-सामने
  • आमने-सामने
SHARE

दादर - अखेर शिवसेना-भाजपात काडीमोड झालाच. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाशी यापुढे महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत युती करणार नसल्याची घोषणा केल्यानंतर आता शिवसेना-भाजपा या दोन्ही पक्षांच्या नेता, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना एकमेकांविरोधात आयतं तोंडसुख घेण्याचा परवाना मिळाला. अधिकृत घटस्फोटानंतर आज दोन्ही पक्षांचे पदाधिकारी ‘मुंबई लाइव्ह’ वर आमनेसामने येत आहेत. पहा शिवसेनेच्या धडाडीच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि भाजपाचे अभ्यासू प्रवक्ता निरंजन शेट्टी यांना ‘मुंबई लाइव्ह’ वर लाइव्ह...

संबंधित विषय
ताज्या बातम्या