Advertisement

मुंबईतील 'हे' आहेत विजयी उमेदवार

मुंबईत एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ असून वेगवेगळया मतदारसंघांचे निकाल जाहीर होत आहेत. आतापर्यंत हे उमेदवार विजयी झाले आहेत.

मुंबईतील 'हे' आहेत विजयी उमेदवार
SHARES

विधानसभा निवडणुकीच्या आज लागणाऱ्या निकालांची अनेकांना उत्सुकता आहे.  मुंबईत एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ असून वेगवेगळया मतदारसंघांचे निकाल जाहीर होत आहेत. भाजपा - शिवसेना महायुतीने मुंबईत बाजी मारली आहे. आम्ही तुम्हाला मुंबईतल्या सर्व पक्षांच्या विजयी शिलेदारांची यादी देणार आहोत.


शिवसेनेचे विजयी उमेदवार

उमेदवारमतदारसंघपक्ष
आदित्य ठाकरेवरळीशिवसेना
सदा सरवणकर माहिमशिवसेना
अजय चौधरीशिवडीशिवसेना
दिलीप लांडेचांदिवलीशिवसेना
सुनील राऊतविक्रोळीशिवसेना
सुनील प्रभूदिंडोशीशिवसेना
प्रकाश सुर्वे मागाठणेशिवसेना
रमेश कोरगावकरभांडूप पश्चिमशिवसेना
रविंद्र वायकरजोगेश्वरी पूर्वशिवसेना
रमेश लटकेअंधेरी पूर्वशिवसेना
प्रकाश फातर्पेकरचेंबूरशिवसेना
संजय पोतनीसकलिनाशिवसेना
यामिनी जाधवभायखळाशिवसेना


भाजपाचे विजयी उमेदवार

उमेदवारमतदारसंघपक्ष
सुनील राणेबोरीवलीभाजपा
मिहीर कोटेचामुलुंड भाजपा
अतुल भातखळकरकांदिवली पूर्व भाजपा
योगेश सागरचारकोपभाजपा
विद्या ठाकूरगोरेगावभाजपा
 पराग शाहघाटकोपर पूर्वभाजपा
मनिषा चौधरीदहिसरभाजपा
अमित साटमअंधेरी पश्चिभाजपा
पराग अळवणीविलेपार्लेभाजपा
राम कदमघाटकोपर पश्चिमभाजपा
आशिष शेलारवांद्रे पश्चिमभाजपा
कॅप्टन तमिळ सेलवनसायन कोळीवाडाभाजपा
कालिदास कोळंबकरवडाळाभाजपा
मंगलप्रभात लोढामलबार हिलभाजपा
राहुल नार्वेकरकुलाबाभाजपा


काँग्रेस-राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार

उमेदवारमतदारसंघपक्ष
अमीन पटेलमुंबादेवीकाँग्रेस
वर्षा गायकवाडधारावीकाँग्रेस
झिशान सिद्दीकीवांद्रे पूर्वकाँग्रेस
अबू आझमीमानखुर्दसमाजवादी पार्टी
नवाब मलिकाअणूशक्तीनगरराष्ट्रवादी काँग्रेस



हेही वाचा

मनसेने खातं उघडलं, कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील विजयी

जनतेला सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही : शरद पवार




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा