महेश सावंत यांच्या गाडीची तोडफोड

प्रभादेवी - मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना प्रभादेवीच्या वॉर्ड क्रमांक 194 चे अपक्ष उमेदवार महेश सावंत यांच्या गाडीची अज्ञातांनी तोडफोड केलीये. रविवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे महेश सावंत यांनी त्यांच्या प्रभागात रॅली काढली होती. रॅलीनंतर त्यांनी वाकडी चाळ येथील इमारतीखाली गाडी उभी केली. आणि अज्ञातांनी रात्री गाडीची तोडफोड केली.

Loading Comments