Advertisement

बैल गेला आणि झोपा केला...


बैल गेला आणि झोपा केला...
SHARES

मुंबई - राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, या मागणीसाठी आमदार महेश लांडगे सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बैलगाडी घेऊन विधानभवनात प्रवेश करणार होते. त्यासाठी त्यांनी बैलगाडी मुंबईतही आणली होती. मात्र पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. त्यामुळे बैलगाडी बाहेर ठेवून त्यांना विधानभवनात जावं लागलं. 

पोलिसांनी परवानगी नाकारल्याने त्यांनी मनोरा आमदार निवासाच्या इथं अांदोलन केले. तामिळनाडूमध्ये ज्या प्रकारे जल्लीकट्टू स्पर्धेला मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारने धावपळ करून अध्यादेश काढला होता. त्या प्रकारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य भूमिका घेऊन बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु व्हावी यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी महेश लांडगे यांनी केली आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा