भारतीय बनावटीच्या 'मोरमुगाओ'च जालावतरण!

    मुंबई  -  

    माझगाव - मोरमुगाओ..भारतीय नौदलाची अत्याधुनिक युद्धनौका..माझगाव डॉकमध्ये 'मोरमुगाओ'चं अरबी समुद्रात जलावतरण झालं आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला. मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये बनविण्यात आलेली ही विनाशिका अत्याधुनिक शास्त्रास्त्रांनी सज्ज आहे. विशाखापट्टनम क्लास मधली ही दुसरी विनाशिका असून २०२० ते २०२४ दरम्यान अशा आणखीन चार युद्धनौकांका बनवल्या जाणार आहेत.

    Loading Comments
    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.