व्यायामशाळेला मोफत म्युझिक सिस्टीम

 Tardeo
व्यायामशाळेला मोफत म्युझिक सिस्टीम
व्यायामशाळेला मोफत म्युझिक सिस्टीम
व्यायामशाळेला मोफत म्युझिक सिस्टीम
व्यायामशाळेला मोफत म्युझिक सिस्टीम
व्यायामशाळेला मोफत म्युझिक सिस्टीम
See all

गिरगाव - अक्कलकोटलेन इथल्या हिंदु सार्वजनिक व्यायामशाळेला मनसेकडून मोफत म्युझिक सिस्टीम देण्यात आले. मनसे सरचिटणीस ॲडवोकेट राजेंद्र शिरोडकर याच्या हस्ते म्युझिक सिस्टीम देण्यात आला. हिंदु सार्वजनीक व्यायामशाळेला 109 वर्ष झालीत. इथं येणारी मुलं ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यायाम स्पर्धेत भाग घेतात, असं ॲडवोकेट राजेंद्र शिरोडकर यांनी सागितलं.

Loading Comments