वांद्र्यात काँग्रेसची परिवर्तन चौकसभा

Pali Hill
वांद्र्यात काँग्रेसची परिवर्तन चौकसभा
वांद्र्यात काँग्रेसची परिवर्तन चौकसभा
वांद्र्यात काँग्रेसची परिवर्तन चौकसभा
वांद्र्यात काँग्रेसची परिवर्तन चौकसभा
वांद्र्यात काँग्रेसची परिवर्तन चौकसभा
See all
मुंबई  -  

वांद्रे - जनतेमध्ये जागृती करण्यासाठी गुरुवारी वांद्रे पूर्वेकडील पाइपलाइन येथे परिवर्तन चौक सभेचं आयोजन केलं होतं. या वेळी भाजपा सरकारच्या नोटबंदी निर्णयावर काँग्रेसच्या नेत्यांनी निषेध व्यक्त केला. जनतेला होणारा त्रास पथनाट्यातून दर्शवण्यात आला. संपूर्ण वांद्रे पूर्व परिसरात रॅलीचं आयोजन केलं. मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, मुबई सचिव प्रमोद गायकवाड, सचिव राजेश सावळे यांनी आपल्या सभेत नोटबंदीच्या विरोधात भाषणं केली. संतोष धुवाळी यांच्या नेतृत्वाखाली या परिवर्तन चौक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.