हाताला घड्याळ नकोसं !

Pali Hill, Mumbai  -  

दादर - मुंबई महानगर पालिका निवडणुकीचे बिगूल वाजले आणि आघाडी,युतीच्य़ा चर्चा रंगू लागल्या.कुणाला आघाडी हवी तर कुणाला नको. मात्र खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनीच संजय निरुपम यांच्या वक्तव्याचे समर्थन करत हाताला घड्याळ नकोसं झाल्याचं जाहीर केलंय. हाताला जरी घड्याळ नकोसं झालं तरी घड्याळाला हात हवाय अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी मुंबई लाइव्हच्या 'उंगली उठाओ' या कार्यक्रमात दिली.

Loading Comments