दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी

  Dadar
  दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी
  मुंबई  -  

  दादर - खड्डे प्रकरण किंवा बॅनरबाजी असो, या सर्व गोष्टींमुळे मनसे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दादरच्या राम गणेश गडकरी चौकात मनसेकडून वॉर्ड क्रमांक 191 मधून निवडणुकीला उभ्या राहिलेल्या स्वप्ना देशपांडे यांचा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर स्वप्ना देशपांडे आणि राज ठाकरे यांचा फोटो तसंच देशपांडे यांनी केलेली कामे दाखवण्यात आली आहेत. तसंच बॅनरवर ‘पुन्हा मनसे, पुन्हा देशपांडे’ असंही लिहण्यात आलंय. त्यामुळे पुन्हा एकदा मनसेच्या बॅनरबाजीचा मुद्दा चांगलाच गाजतोय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.