Advertisement

अलविदा 'बंदसम्राट'

आणीबाणीच्या काळास सत्ताधाऱ्यांना जेरीस आणणारे, कामगारांच्या, आदिवासींच्या, शोषितांच्या हक्कांसाठी आयुष्य वेचणारे, मुंबईतल्या कामगार चळवळीचे प्रणेते आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला.

अलविदा 'बंदसम्राट'
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा