Advertisement

'सुपरस्टार' मुख्यमंत्री!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी रीव्हर मार्चसाठी शूट केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. थेट अमृता फडणवीस यांच्यासोबत थेट मुख्यमंत्र्यांनीच अभिनय केल्यामुळे अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरच 'मुंबई लाइव्ह'चे व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांची व्यंगचित्रात्मक प्रतिक्रिया!

'सुपरस्टार' मुख्यमंत्री!
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा