Coronavirus cases in Maharashtra: 279Mumbai: 97Pune: 33Islampur Sangli: 25Nagpur: 16Pimpri Chinchwad: 12Kalyan-Dombivali: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Buldhana: 3Satara: 2Panvel: 2Kolhapur: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 10Total Discharged: 39BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मुंबई दौरा


७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार मुंबई दौरा
SHARE

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ सप्टेंबर रोजी मुंबई दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी मुंबईसह अनेक भागांतील मेट्रोच्या मार्गाचं भूमीपूजन करणार आहेत. त्याशिवाय, पक्षाच्या कार्यकरत्यांसह विधानसभा निवडणुकीच्या तयारीची दखल घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मेट्रो मार्गांचं भूमीपूजन

गायमुख ठाणे ते शिवाजी चौक मिरारोड (मेट्रो -१० : ११ किलोमीटर), वडाळा ते जीपीए (मेट्रो ११ : १४ किलोमीटर), कल्याण ते तळोजा (मेट्रो १२ : २५ किलोमीटर) या ३ मेट्रोच्या मार्गांचं भूमीपूजन नरेंद्र मोदी करणार आहेत. तसंच, मेट्रो भवनचही भूमीपूजन करणार आहेत. 

दरम्यान, मोदी मुंबई दौऱ्यावर आल्यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्यानं विधानसभा निवडणुकीबाबात काही निर्णय होणार का याकडं आता सर्वांच लक्षं लागलं आहे.  हेही वाचा -

मुंबईत जोरदार पावसाची हजेरी


संबंधित विषय
ताज्या बातम्या