निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांची हालचाल सुरू

 Dahisar
निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांची हालचाल सुरू
निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांची हालचाल सुरू
निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांची हालचाल सुरू
See all

दहिसर - पालिकेची निवडणूक तोंडावर आल्यानंतर नगरसेवकांची हालचाल सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. दहिसर पश्चिमेच्या म्हात्रेवाडी आणि दहिसर गावठनमध्ये प्रभाग समितीच्या अध्यक्षा तसंच वार्ड क्रमांक दोनच्या शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या प्रयत्नानं रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालीय. 24 नोव्हेंबरला खुद्द शीतल म्हात्रे यांनी रस्ता दुरुस्तीची पाहणीही केली.

Loading Comments