Advertisement

रॉबर्ट वाड्रा सिद्धीविनायकाच्या दर्शनाला


रॉबर्ट वाड्रा सिद्धीविनायकाच्या दर्शनाला
SHARES

प्रभादेवी - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी शुक्रवारी मुंबईतल्या सिद्धीविनायकाचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी मंदिरातल्या भक्तांना प्रसादही वाटला. या वेळी ते म्हणाले आपण फक्त दर्शनसाठी आलो, याचा राजकारणाशी कोणताच संबंध नाही. सांगितलं जातय की, त्यांनी सिद्धीविनायक मंदिरात 11 किलो लाडूचा  प्रसाद दिला आणि संध्याकाळी सातच्या सुमारास आरतीलाही उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement