महापालिकेवर भगवा फडकलाच पाहिजे - उद्धव ठाकरे

 Pali Hill
महापालिकेवर भगवा फडकलाच पाहिजे - उद्धव ठाकरे
महापालिकेवर भगवा फडकलाच पाहिजे - उद्धव ठाकरे
महापालिकेवर भगवा फडकलाच पाहिजे - उद्धव ठाकरे
महापालिकेवर भगवा फडकलाच पाहिजे - उद्धव ठाकरे
See all

वांद्रे - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या शाखांना भेट देण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी वांद्रे पूर्व येथील 84, 90 आणि 94 या शाखांना भेट दिली. या वेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी हजेरी लावत उद्धव ठाकरे यांचं स्वागत केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केलं. महापालिकेवर भगवा फडकलाच पाहिजे असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी या वेळी कार्यकर्त्यांना केलं.

Loading Comments