• शिवसेनेची यादी जाहीर होण्याआधीच एबी फॉर्मचे वाटप
  • शिवसेनेची यादी जाहीर होण्याआधीच एबी फॉर्मचे वाटप
  • शिवसेनेची यादी जाहीर होण्याआधीच एबी फॉर्मचे वाटप
  • शिवसेनेची यादी जाहीर होण्याआधीच एबी फॉर्मचे वाटप
SHARE

दहिसर - शिवसेनेने यादी जाहीर करण्यापूर्वीच वॉर्ड क्रमांक चारमध्ये सुजाता पाटेकर आणि वॉर्ड क्रमांक 5 मधील संजय घाडी यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. आता या दोन्ही उमेदवारांना शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी एबी फॉर्म दिलाय. या वेळी विभागप्रमुख विलास पोतनीस, विभाग संघटक रश्मी भोसले, शाखाप्रमुख सचिन शिर्के, शाखा संघटक उषा कोरगावकर, तन्वी मासये, उप विभागप्रमुख सुनील डहाळे, मनीषा सावंत यांची उपस्थिती होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या