शिवसेनेकडून सदस्य नोंदणी

 Dahisar
शिवसेनेकडून सदस्य नोंदणी
शिवसेनेकडून सदस्य नोंदणी
शिवसेनेकडून सदस्य नोंदणी
शिवसेनेकडून सदस्य नोंदणी
See all
Dahisar, Mumbai  -  

बोरीवली - मुंबई पालिकेची निवडणूक जवळ येताच सर्व पक्ष कामाला लागलेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात केलीय. बोरीवलीतल्या मागाठाणे विधानसभा क्षेत्रातही शिवसेनेतर्फे सदस्य नोंदणी करण्यात आली. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य नोदंणी मोहीम राबवण्यात आली.

Loading Comments