घरगुती वस्तूंचं मोफत वाटप

 BDD Chawl
घरगुती वस्तूंचं मोफत वाटप

वरळी - शिवसेनेच्या वतीनं घरोघरी जाऊन स्थानिकांना घरगुती वस्तूंंचं मोफत वाटप करण्यात आलं. 1 किलो मैदा, 1 किलो साखर, 1 किलो रवा, उटणं आदी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. रविवारी सायंकाळी वरळी, गोपाळनगर आणि बावनचाळ परिसरातील किमान 2000 जणांना या वस्तूंचं वापट करण्यात आलंं. महागाईच्या काळात सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत, त्यामुळे अगदी सर्वसामान्य व्यक्तीचीही दिवाळी गोड व्हावी, यासाठी या वस्तूंचं वाटप करण्यात आल्याची भावना शिवसेनेच्या कार्यकर्त्या हिरु दास यांनी व्यक्त केली.

Loading Comments