Advertisement

शरद पवारांचा पक्ष आता 'या' नावाने ओळखला जाणार

निवडणुकीत शरद पवार गट नव्या नावाने उतरणार आहे.

शरद पवारांचा पक्ष आता 'या' नावाने ओळखला जाणार
SHARES

शरद पवार गटाला (Sharad Pawar Group) अखेर नवं नाव मिळालं आहे. आता हा गट' राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' (NCP Sharad Pawar) या नावाने ओळकला जाणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार असून या निवडणुकीत शरद पवार गट नव्या नावाने उतरणार आहे. 

(सविस्तर वृत्त लवकरच)


हेही वाचा

"बाबरी मशिदीची एक वीट माझ्याकडे आली, आता राम मंदिराची..." - राज ठाकरे

भाजप-मनसे युती होण्याच्या चर्चांना उधाण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा