Advertisement

स्नेहल आंबेकरांचं वीर जिजामातांना अभिवादन


स्नेहल आंबेकरांचं वीर जिजामातांना अभिवादन
SHARES

भायखळा - येथील वीर जिजामाता उद्यानातील जिजामाता यांच्या स्मारकाला मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी गुरुवारी अभिवादन केले. यावेळी प्रभाग क्रमांक 208 च्या मनसेच्या नगरसेविका समिता संजय नाईक याही उपस्थित होत्या. वीर जिजामाता यांच्या जयंती निमित्त महापौर स्नेहल आंबेकर स्मारकाला अभिवादन करण्याकरिता त्या आल्या होत्या. यावेळी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा