शिवसेनेकडून 26 बंडखोरांची हकालपट्टी

 Kalanagar
शिवसेनेकडून 26 बंडखोरांची हकालपट्टी
Kalanagar, Mumbai  -  

मुंबई - शिवसेनेने बंडखोर उमेदवार आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक यांना समज देऊनही उमेदवारी मागे न घेतल्याने शिवसेनेने अखेर कारवाई केली आहे. कारवाई करत एकूण 26 जणांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

बंडखोरांची नावे 

विभाग क्रमांक 10 चे महेश सावंत

विभाग क्रमांक 1चे अमोल नाईक

विभाग क्रमांक 2 चे सतीश देसाई

विभाग क्रमांक 3 चे तुळशीदास शिंदे

विभाग 9 चे नंदू तांबे

विभाग क्रमांक 4 नम्रता मिस्त्री

विभाग क्रमांक 8 चे दशरथ शिर्के

श्रीधर खडे

ज्ञानेश्वर सावंत

डॉ राजेंद्र निकम

मोहन लोकेगांवकर

जीविता धुरी

श्वेता माने

सुभाष सावंत

सुरेखा चव्हाण

कविता फर्नांडिस

सुधीर मोरे

रमा काशिद

शुभांगी शिर्के

प्रतीक्षा पवार

स्नेहल मोरे

सुनील मोरे

नवनाथ शेजवळ

सुमित शेट्ये

एकनाथ पवार

मंजू कुमरे

Loading Comments