निवडणुकीची हळदी-कुंकू

Kandivali
निवडणुकीची हळदी-कुंकू
निवडणुकीची हळदी-कुंकू
निवडणुकीची हळदी-कुंकू
निवडणुकीची हळदी-कुंकू
निवडणुकीची हळदी-कुंकू
See all
मुंबई  -  

क्रांतीनगर - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोगेश्वरीच्या क्रांतीनगरमध्ये महिला एकता मंडळाच्या वतीने सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने नवचंडी यज्ञ आणि महिलांसाठी हळदी कुंकूच्या समारंभाचे आयोजन केले. मंडळाच्या अध्यक्षा आणि शिवसेना महिला विभाग संघटक राजुल पटेल यांचा प्रभाग महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांनी या हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. सदर कार्यक्रमात विभाग प्रमुख अॅड. अनिल परब, आमदार सुनील प्रभू, के/पश्चिमचे प्रभाग समिती अध्यक्ष संजय पवार यांच्यासह महिला आणि पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.