प्रकाश सुर्वेंच्या हस्ते मंडपाचे उद्घाटन

 Dahisar

See all
Dahisar, Mumbai  -  

दहिसर - कोकणीपाडामध्ये श्रीराम मंडळाचे मंडप आमदार निधीतून उभारण्यात आले आहे. या मंडपाचे उद्घाटन आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. या मंडपात श्रीराम प्रतिष्ठानच्या महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन करण्यात येते. यावेळी नगरसेवक उदेश पाटेकर, विधानसभा संघटक अशोक म्हामूणकर, उपविभागसंघटक मीनाताई पानमंद, शाखाप्रमुख राजू मुल्ला, अण्णा गुरव, कार्यालयप्रमुख जगदीश त्रिवेदी, शाखासंघटक उषा कोरगावकर उपस्थित होते.

Loading Comments