टँकर माफियांविरोधात मोर्चा


टँकर माफियांविरोधात मोर्चा
SHARES

सांताक्रूझ - सांताक्रूझ, विले पार्ले परिसरातल्या रहिवाशांना पाणी पुरवठा कमी प्रमाणात होतोय. गेल्या अनेक दिवसांपासून या परीसरातल्या गोखले पुलाखाली टँकर माफियांकडून पाणी चोरी होतेय. याविरोधात शिवसेनेचे उपविभाग जितेंद्र जनावळे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसंच टँकर माफियांवर कारवाई करा असं निवेदनही देण्यात आलं. पाणी चोरी थांबली नाही तर आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला. 

संबंधित विषय