Advertisement

होर्डिंग लावत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न


होर्डिंग लावत सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न
SHARES

मुंबई - मुंबईमध्ये नरेंद्र मोदी यांचे मोठंमोठे होर्डिंग लावून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जातोय. तुमचे पैसे सुरक्षित आहेत आणि देशविरोधी शक्तींच्या विरोधातील लढाईत साथ द्या असं आवाहन या होर्डिंगच्या माध्यमातून केलं जातंय. 1000-500 च्या नोटांवरील बंदीमुळे सर्वसामान्य बँकांच्या रांगामध्ये उभे असल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून पाहायला मिळातंय. त्यामुळेच सर्वसामान्यांना दिलासा मिळावा म्हणून नरेंद्र मोदी वेगवेगळ्या माध्यमातून आवाहन करताना दिसतायेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा