सुमन सिंह यांचा रासपात प्रवेश

 Mumbai
सुमन सिंह यांचा रासपात प्रवेश

कांदिवली- वॉर्ड क्रमांक 39 मध्ये 20 वर्षांपासून काम करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या सुमन सिंह यांनी राष्ट्रीय समाज पार्टीमध्ये प्रवेश केला. सुमन सिंह यांना राष्ट्रीय समाज पार्टीकडून तिकीटही मिळाले. काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज मिळेल अशी आशा सुमन यांना होती. पण "काँग्रेसकडून कुठलाच फोन आला नाही. राष्ट्रीय समाज पार्टीकडून मला तिकीट मिळाले. त्यामुळे मी ते तिकीट स्विकारले. काँग्रेसवर विश्वास ठेवून मी मोठी चूक केली," असे सुमन सिंह यांनी स्पष्ट केले.

Loading Comments