मंत्रालयावर झळकले दोन झेंडे


SHARE

नरिमन पॉईंट - सोमवारी मंत्रालयावर चक्क दोन झेंडे झळकताना दिसले. त्यात होता भारतीय तिरंगा तर दुसरा होता संयुक्त राष्ट्र संघाचा झेंडा. 24 ऑक्टोबर 1945 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली. या दिवसाचं औचित्य साधत सोमवारी मंत्रालयावर दोन झेंडे झळकले, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अजित पालवे यांनी सांगितली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या