Pali Hill
  भाजपामध्ये नातेवाईकांसाठी रस्सीखेच

  भाजपामध्ये नातेवाईकांसाठी रस्सीखेच

  Share
  Now
  मुंबई  -  

  मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशानंतरही भाजपामध्ये तिकीटांसाठी रस्सीखेच सुरूच आहे. किरीट सोमय्या यांनी त्याची पत्नी मेघा सोमय्या (दादर) आणि मुलगा नील सोमय्या (कांजुरमार्ग) यांच्यासाठी जागा मागितली आहे. तर, आमदार तमिल सेल्वन यांनी त्यांच्या भावासाठी तिकीट मागितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाच्या आणखी दोन आमदारांनी आपल्या नातेवाईकांसाठी तिकीट मिळावे यासाठी मोर्चा बांधणी केली. पार्टी विथ डिफरन्स असं छातीठोकपणे म्हणणा-या भाजपमध्येच नातेवाईकांना तिकिटं मिळण्यासाठी नेते प्रयत्नशील असल्याचं समजतंय.

  Share
  Now
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.