• वारिस पठाण यांची पोलिसांशी हुज्जत
SHARE

भायखळा - भायखळा येथे एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी पोलिसांसोबत हूज्जत घातल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मशिदीमधील लाऊड स्पिकरच्या मोठ्या आवाजावरून हा प्रकार घडला. लाऊड स्पिकरचा आवाज कमी करा असं सांगण्यासाठी पोलीस पोहोचले. मात्र यावेळी आपल्या नेहमीच्या शैलीत वारिस पठाण यांनी पोलिसांशी हुज्जत घातली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या