मुंबई कुणाची?

  Mumbai
  मुंबई कुणाची?
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबई महापालिकेची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता सर्वांच्या नजरा निवडणूक निकालावर लागल्या आहेत. मतदानाची मोजणी गुरुवारी होणार असून यामध्ये विद्यमान महापौर स्नेहल आंबेकर, यशोधर फणसे, तृष्णा विश्वासराव, श्रद्धा जाधव या शिवसेना नेत्यांसह भाजपाचे मनोज कोटक, अतुल शहा, प्रभाकर शिंदे, सपाचे रइस शेख, मनसेचे दिलीप लांडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सईदा खान यांच्यासह दिग्गज उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. या निवडणुकीत 227 प्रभागांमध्येच तब्बल 52 प्रमुख लढतींकडे मुंबईकरांचे प्रमुख लक्ष लागून आहेत. एक्झिट पोलमध्ये सध्यातरी शिवसेना आणि भाजपाच्या बाजुनेच कौल दाखवला असला तरी प्रत्यक्षात मुंबईकरांनी कौल कुणाच्या बाजुने दिला आणि मुंबईवर राज्य कोण करणार हे निकालानंतर स्पष्ट होईल.
  मुंबई महापालिका निवडणूक मतदान पार पडल्यानंतर मुंबईतल्या 23 मतमोजणी केंद्रांमध्ये 8 हजार 480 बॅलेट युनिट सिलबंद करून पेटीत बंद करण्यात आल्या आहेत. या सर्व बॅलेट युनिटमध्ये नोंदवलेल्या मतांची मोजणी केंद्रावर गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहे. मतमोजणीपूर्वी मतदान यंत्र अर्थात बॅलेट यंत्रांची तपासणी कर्मचारी वर्ग आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमक्ष करून त्यानंतरच मतमोजणीला सुरुवात होईल. त्यामुळे साडेदहानंतर निवडणूक निकाल येण्यास सुरुवात होणार असून यामध्ये मतदारांनी कुणाला घरी बसवले आणि कुणाला आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले हे निकालानंतर दिसून येईल.

  मुंबईतील महत्त्वाच्या प्रमुख अटीतटीच्या 52 लढती


  • प्रभाग 227
   पुरण दोशी- काँग्रेस
   ऍड. मकरंद नार्वेकर- भाजपा
   अरविंद राणे- शिवसेना


  • प्रभाग 223
   वकाररुंनीसा अन्सारी- एआयेमायेम
   निकिता निकम- काँग्रेस
   आशा मामेडी- शिवसेना


  • प्रभाग 221
   आकाश पुरोहित- भाजपा
   जनक संघवी- काँग्रेस
   हिम्मतराव रावल- शिवसेना


  • प्रभाग 220
   सुरेंद्र बागलकर- शिवसेना
   अतुल शाह- भाजपा
   रूपेश खांडके- राष्ट्रवादी


  • प्रभाग 212
   गीता गवळी- अभासे
   नाझीया अशपाक सिद्दीकी - काँग्रेस
   मंदाकिनी खामकर- शिवसेना

  • प्रभाग 211
   रईस शेख - समाजवादी पक्ष
   रोहिदास लोखंडे- भाजपा
   आदिलमोबिन कुरेशी-एआय एमआय एम
   रोहित रहाटे- शिवसेना
   अन्सारी मासिराह एजाज अहमद- काँग्रेस


  • प्रभाग 210
   यामिनी जाधव - शिवसेना
   सोनम जामसुतकर- काँग्रेस
   शुभांगी शिंदे- रिपाइं
   स्वाती साठे- राष्ट्रवादी काँग्रेस


  • प्रभाग 207
   वंदना गवळी - अभासे
   सुरेखा रोहिदास लोखंडे- भाजपा
   सुरेखा पेडणेकर- राष्ट्रवादी काँग्रेस
   आशा चव्हाण – शिवसेना


  • प्रभाग 203
   तेजस्विनी आंबोले- भाजपा
   सिंधुताई मसुरकर- शिवसेना
   विद्या जंगम- काँग्रेस
   भारती जाधव- राष्ट्रवादी काँग्रेस

  • प्रभाग 202
   श्रद्धा जाधव- शिवसेना
   रिया बावकर- काँग्रेस
   विजया लक्ष्मी पवार- भाजपा
   उमा भास्करन- राष्ट्रवादी काँग्रेस


  • प्रभाग 201
   सुप्रिया मोरे - काँग्रेस
   अश्विनी दरेकर- शिवसेना
   सविता सकलावे-भाजपा
   शंभवी सावंत- रिपाइं
   ज्योती जगताप- राष्ट्रवादी काँग्रेस


  • प्रभाग 199
   किशोरी पेडणेकर- शिवसेना
   आरती पुगावकार- भाजपा
   विजयमाला देसाई-राष्ट्रवादी काँग्रेस
   हिना कनोजीया- काँग्रेस


  • प्रभाग 198
   स्नेहल आंबेकर- शिवसेना
   संजय कांबळे- काँग्रेस
   बंटी म्हशीलकर- मनसे
   कुणाल कदम- रिपाइं


  • प्रभाग 196
   आशिष चेंबूरकर - शिवसेना
   दीपक पाटील- भाजपा
   इंद्रजित वसंत सूर्यवंशी- काँग्रेस
   दशरथ निटनवरे- मनसे


  • प्रभाग 195
   संतोष धुरी - मनसे
   समाधान सरवणकर- शिवसेना
   महेश सावंत- अपक्ष
   नितीन पाटील- काँग्रेस


  • प्रभाग 192
   स्नेहल जाधव -मनसे
   प्रीती पाटणकर- शिवसेना
   वैभवी भाटकर-भाजपा
   हर्षल काळे-काँग्रेस


  • प्रभाग 191
   स्वप्ना देशपांडे- मनसे
   विशाखा राऊत- शिवसेना
   डॉ. तेजस्विनी जाधव- भाजपा
   रोशना शाह- काँग्रेस
   वंदना दळवी- राष्ट्रवादी काँग्रेस


  • प्रभाग 182
   मिलिंद वैद्य - शिवसेना
   राजन पारकर-मनसे
   विलास आंबेकर- भाजपा


  • प्रभाग 179
   तृष्णा विश्वासराव- शिवसेना
   बाबुभाई भवानजी-भाजपा
   वणु सुफियान- काँग्रेस
   आरिफ सय्यद- राष्ट्रवादी काँग्रेस


  • प्रभाग 178
   अमेय घोले- शिवसेना
   मनोज जैस्वाल-भाजपा
   जनार्दन कीर्दत- काँग्रेस
   रघुनाथ थवई- अपक्ष
   ऍड. वैभव करंदीकर- मनसे
   जितेंद्र म्हात्रे- राष्ट्रवादी काँग्रेस


  • प्रभाग 175
   मंगेश सातमकर -शिवसेना
   ललिता यादव- काँग्रेस
   लोरीक यादव- भाजपा


  • प्रभाग 172
   उपेंद्र दोषी - काँग्रेस
   राजेश्री शिरवाडकर-भाजपा
   प्रकाश वाघधरे- शिवसेना


  • प्रभाग 168
   डॉ.अनुराधा पेडणेकर- शिवसेना
   डॉ. सईदा खान- राष्ट्रवादी काँग्रेस
   दीपिका मदने- भाजपा
   आस्मा शेख- सपा


  • प्रभाग 166
   नितेश सिंह- काँग्रेस
   मनाली तुळसकर- शिवसेना
   प्रिया पाटील- अपक्ष


  • प्रभाग 165
   सना मलिक- राष्ट्रवादी काँग्रेस
   केतन बडगुजर- भाजपा
   फिरोज मंत्री- सपा
   गणेश नारायण पवार- मनसे


  • प्रभाग 163
   दिलीप लांडे – मनसे
   मोहम्मद शेख – काँग्रेस
   डॉ.केशव सिंग- शिवसेना


  • प्रभाग 160
   अश्विनी मते़ - शिवसेना
   लीना शुक्ला – भाजपा


  • प्रभाग 144
   कामिनी शेवाळे – शिवसेना
   अनिता दिनेश पांचाळ- भाजपा


  • प्रभाग 141
   विठठल लोकरे – काँग्रेस
   दिनेश पांचाळ – भाजपा


  • प्रभाग 139
   राजेंद्र वाघमारे- राष्ट्रवादी काँग्रेस
   सुरेश पाटील – शिवसेना
   वेलुस्वामी नायडू- काँग्रेस
   अरुण कांबळे – भारीप


  • प्रभाग 132
   प्रविण छेडा – काँग्रेस
   पराग शहा – भाजपा


  • प्रभाग 131
   राखी जाधव- राष्ट्रवादी काँग्रेस
   सुरेश मराठे – काँग्रेस
   भालचंद्र शिरसाठ – भाजपा
   मंगल भानुशाली – शिवसेना


  • प्रभाग 123
   डॉ. भारती बावदाने – शिवसेना
   स्नेहल सुनील मोरे- अपक्ष
   संगीता पडवळ – भाजपा


  • प्रभाग 114
   अनिषा माजगावकर – मनसे
   रमेश कोरगावकर – शिवसेना
   मिलिंद कोरगावकर – भाजपा
   राजेंद्र सावंत- काँग्रेस


  • प्रभाग 111
   भारती धनंजय पिसाळ – राष्ट्रवादी काँग्रेस
   सारीका मंगेश पवार – भाजपा
   संजीवनी तुपे – शिवसेना
   कांता पटेकर – काँग्रेस


  • प्रभाग 108
   निल सोम्मया – भाजपा
   मुकेश कारिया – शिवसेना
   बी.के.तिवारी – काँग्रेस


  • प्रभाग 106
   प्रभाकर शिंदे –भाजपा
   नंदू वैती – राष्ट्रवादी काँग्रेस
   अभिजित कदम – शिवसेना
   राजेंद्र साळवी – काँग्रेस
   सत्यवान दळवी – मनसे


  • प्रभाग 104
   प्रकाश गंगाधरे – भाजपा
   मिनाक्षी पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस
   उत्तम गिते – काँग्रेस
   रोहिदास लोखंडे – शिवसेना


  • प्रभाग 103
   मनोज कोटक – भाजपा
   आर.आर.सिंह – काँग्रेस


  • प्रभाग 102
   कविता रॉडीग्स – काँग्रेस
   रहेबर राजा खान मुमताज –अपक्ष


  • प्रभाग 101
   आसिफ झकेरिया – काँग्रेस
   खान रहेबर सिराज – अपक्ष
   सुनील जाधव – शिवसेना
   डेरीक ढोलकर – भाजपा


  • प्रभाग 87
   विश्वनाथ महाडेश्वर – शिवसेना
   महेश पारकर – भाजपा
   धर्मेश व्यास – काँग्रेस


  • प्रभाग 85
   ज्योती अळवणी – भाजपा
   चंद्रकांत पवार – शिवसेना
   नरेंद्र हिराणी – काँग्रेस


  • प्रभाग 77
   अनंत बाळा नर – शिवसेना
   ज्ञानेश्वर सावंत –अपक्ष
   गजानन लाड – काँग्रेस


  • प्रभाग 74
   उज्ज्वला मोडक – भाजपा
   रचना सावंत – शिवसेना
   पुष्पा भोळे – काँग्रेस


  • प्रभाग 68
   देवेंद्र आंबेरकर – शिवसेना
   इंद्रपाल सिंह - काँग्रेस
   रोहन राठोड – भाजपा


  • प्रभाग 62
   चंगेझ मुलतानी –अपक्ष्
   राजू पेडणेकर – शिवसेना


  • प्रभाग 60
   यशोधर फणसे – शिवसेना
   त्यागराज दाभाडकर – भाजपा
   ज्योत्स्ना दिघे – काँग्रेस


  • प्रभाग 51
   विनोद शेलार- भाजपा
   स्वप्निल टेंबवलकर –शिवसेना


  • प्रभाग 50
   दिपक जयप्रकाश ठाकूर –भाजपा
   स्नेहा झगडे – काँग्रेस
   दिनेश राव – शिवसेना


  • प्रभाग 45
   डॉ. राम बारोट – भाजपा
   राजेंद्र नंदकुमार काळे – शिवसेना


  • प्रभाग 31
   डॉ. गीता आशिष यादव – काँग्रेस
   कमलेश यादव – भाजपा
   अॅड. कमलेश यादव – शिवसेना


  • प्रभाग 29
   रामआशिष् गुप्ता – काँग्रेस
   सागर सिंह ठाकूर – भाजपा
   सचिन पाटील – शिवसेना


  • प्रभाग 11
   रिद्धी खुरसुंगे – शिवसेना
   प्रकाश दरेकर – भाजपा
   अशोक यादव – काँग्रेस
   राजेंद्र कासार – मनसे


  • प्रभाग 9
   मोहन मिठबावकर – भाजपा
   श्वेता कोरगावकर – काँग्रेस


  • प्रभाग 7
   शीतल मुकेश म्हात्रे – शिवसेना
   योगिता पाटील – काँग्रेस


  • प्रभाग 1
   शीतल अशोक म्हात्रे – काँग्रेस
   तेजस्विनी घोसाळकर – शिवसेना
   सुची यादव - भाजपा
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.