Advertisement

बोल मुंबई: मनसेचा भाजपाविरोधी प्रचार आघाडीच्या पथ्यावर पडणार का? काय आहे तरूणाईचं मत? पहा व्हिडिओ

लोकसभा निवडणुकीत मनसेनं आपलं उमेदवार उभे केले नसले तरी मनसेच्या सभांची चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. त्यातच ‘लाव रे तो व्हिडिओ’ आणि ‘आण रे त्याला’ हे सोशल मीडियावर सर्वाधिक शोधले जाणारे आणि ट्रेंड होणारी वाक्य आहेत.

बोल मुंबई: मनसेचा भाजपाविरोधी प्रचार आघाडीच्या पथ्यावर पडणार का? काय आहे तरूणाईचं मत? पहा व्हिडिओ
SHARES

लोकसभा निवडणुकीत मनसेनं आपलं उमेदवार उभे केले नसले तरी मनसेच्या सभांची चर्चा सध्या सर्वत्र रंगत आहे. त्यातच ‘लाव रे तो व्हिडिओ’ आणि ‘आण रे त्याला’ हे सोशल मीडियावर सर्वाधिक शोधले जाणारे आणि ट्रेंड होणारी वाक्य आहेत. मनसेबद्दल तरूणाईला विचारल्यानंतर त्यांच्याकडून काही संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या.


मनसेच्या सभांचा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला सर्वाधिक फायदा होणार नसला तरी काहीशा प्रमाणात त्यांना फायदा होऊन भाजपा-शिवसेनेला थोडाफार धक्का लागू शकतो, असं मत तरूणाईनं व्यक्त केलं. मुंबईत येत्या २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळं आता तरूणाई कोणाच्या बाजूनं कौल देते हे पहावं लागेल.




हेही पाहा -

बोल मुंबई: नोटबंदीमुळं सरकारला नुकसान होणार ? युवकांचं मत काय? बघा व्हिडिओ



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा