...मग मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीची गरज का?

  Pali Hill
  ...मग मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीची गरज का?
  मुंबई  -  

  मुंबई – राज ठाकरे आणि करण जोहर हे एकमेकांना गेले 7 वर्ष ओळखत आहेत. तर ‘ऐ दिल है मुश्कील’ चित्रपटावेळी मांडवली करताना मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्तीची गरज का पडली? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी उपस्थित केलाय. राज ठाकरे यांच्या मागण्या या चित्रपट निर्मात्यांना पूर्ण करतायेण्याजोग्या नव्हत्या का? म्हणून मुख्यमंत्री मांडवली तयार झाले का, तसेच त्या मागण्या कोणत्या याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीशी आपण ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.