वॉर्ड फेरबदल प्रक्रियेमुळे महिलांमध्ये उत्साह

Andheri
वॉर्ड फेरबदल प्रक्रियेमुळे महिलांमध्ये उत्साह
वॉर्ड फेरबदल प्रक्रियेमुळे महिलांमध्ये उत्साह
See all
मुंबई  -  

अंधेरी - प्रभागात वार्ड आरक्षित फेरबदल झाल्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवसेना महिला विभाग राजुल पटेल आणि शिवसेना उपविभाग प्रमुख राजु पेडणेकर या दोघांमध्ये चुरशीची लढत रंगणार होती,मात्र आरक्षणामुळे वॉर्ड रचना बदल झाल्यामुळे राजुल पटेल यांनी बाजी मारली.त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. १९९७,२००२ आणि २००७ ला सलग तिसऱ्यांदा हॅट्रीक मारुन महापौर स्पर्धेत होत्या. मात्र २०१२ ला प्रभाग बदलल्याने राजुल पटेल यांना वार्ड क्र. ५५ मधून हार पत्करावी लागली होती. मात्र यावर्षी नवीन रचनेप्रमाणे ६१,६३ दोन्ही शेजारी प्रभाग झाल्याने राजुल पटेल यांचा विजय नक्की असल्याचं बोललं जात आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.