बोरीवलीत वह्यांचे मोफत वाटप


  • बोरीवलीत वह्यांचे मोफत वाटप
  • बोरीवलीत वह्यांचे मोफत वाटप
  • बोरीवलीत वह्यांचे मोफत वाटप
  • बोरीवलीत वह्यांचे मोफत वाटप
  • बोरीवलीत वह्यांचे मोफत वाटप
SHARE

बोरीवली - बोरीवली पश्चिम सुविधा शाळेतल्या विद्यार्थ्यांना वह्या वाटण्यात आल्या. युवासेनेच्या वतीने मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम उपक्रम राबवण्यात आला. या कार्यक्रमाला महासचिव अमोल कीर्तीकर, योगेश कदम, पूर्व नगरसेवक संजीव बावडेकर, प्रभारी विभागप्रमुख विलासभाई पोतनीस विधायक प्रकाश सुर्वे, उपविभागप्रमुख सुनील डहाळे, शशिकांत झोरे, उपविभागसंघटक आणि अनेक महिला,विद्यार्थीसेना,युवासेनाचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या