Advertisement

रक्तदान शिबिराचे आयोजन


रक्तदान शिबिराचे आयोजन
SHARES
Advertisement

इराणीवाडी - चारकोपमधील इराणीवाडी येथे युवासेनेच्यावतीनं शनिवारी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलंय. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी 8 ते 2 या वेळेत इराणीवाडी येथील गोपीचंद राणे येथे हे शिबीर पार पडणार आहे. या शिबिराला शिवसेनेचे दिग्गज नेते हजेरी लावणार आहे.

संबंधित विषय
Advertisement