Advertisement

पोलीस गृहीणी आक्रमक


पोलीस गृहीणी आक्रमक
SHARES
Advertisement

डॉकयार्ड - गंगाबावाडी पोलीस वसाहतीतल्या पोलीसांच्या गृहीणींनी वसाहत खाली करण्या विरोधात मंगळवारी आवाज उठवला. य़ेथेच असलेल्या चार बिल्डिंगपैकी 2 बिल्डिंग पाडून तिथे ट्रान्झिस्ट कॅम्प बांधून द्यावीत अशी मागणी यावेळी गृहींणींनी केली. डॉकयार्ड येथील गंगाबावाडी पोलीस वसाहत पी.डब्लू.डी विभागाने काही वर्षांपूर्वी धोकादायक म्हणून घोषीत केली होती. त्यावेळी सह पोलीस आयुक्त प्रशासनाने इमारत खाली करण्यास सांगितले होते. याविरोधात मंगळवारी सभा घेण्यात आली होती.

संबंधित विषय
Advertisement