Advertisement

कोरोना इफेक्ट

करोनाने आशिया आणि युरोपात हातपाय पसरून जीव घेण्यास सुरुवात केल्यानंतर धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी आज शुक्रवारी बाजारात तुफान विक्री केली. या पडझडीत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १४४८ अंकांनी घसरला.

कोरोना इफेक्ट
SHARESRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा