अपंगांना मदतीचा हात

 Chembur
अपंगांना मदतीचा हात
अपंगांना मदतीचा हात
अपंगांना मदतीचा हात
अपंगांना मदतीचा हात
See all
  • विजय तायशेटे
  • समाज

चेंबूर - ब्लू मॉं चॅरिटेबल ट्रस्ट आणि पलक टाईम्स सहाय्य रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने अध्यक्ष अनिल पाटील हे अपंगांना मदतीचा हात देवून खूप मोलाचे सामाजिक कार्य करत आहेत. ते संस्थेच्या माध्यमातून चष्मा, व्हीलचेअर, कॅलीपर्स, तसेच कृत्रिम पाय यांचे वाटप करून अपंगांना आधार देत आहेत. संतोष चव्हाण या युवकाने कुर्ला येथे रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावले होते. त्या युवकाला या संस्थेने कृत्रिम पाय बसवून मदतीचा हात दिला आहे. त्यामुळे हा युवक आपल्या स्वत:च्या पायावर उभे राहून आपला उदरनिर्वाह करू शकतो.

Loading Comments