Advertisement

गड आला पण सिंह गेला

३५० वर्षापूर्वी ४ फेब्रुवारी १६७० राेजी मराठ्यांनी मुघलांना कडवी झुंज देत काेंढाणा स्वराज्यात आणला हाेता. या लढाईत सेनापती तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. गड आला पण सिंह गेला अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या पराक्रमाचा गाैरव केला हाेता.

गड आला पण सिंह गेला
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा