ज्येष्ठांना मदत म्हणून नेत्यांचा पुढाकार


ज्येष्ठांना मदत म्हणून नेत्यांचा पुढाकार
SHARES

अंधेरी - सरकारने 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद केल्यावर लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांनीही पैसे बदलण्यासाठी धाव घेतल्याचं दिसून आलंय. पैसे बदलीसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना फॉर्म भरुन द्यायला आणि मोफत पाणी वाटप करण्यासाठी म्हणून वॉर्ड क्र. 75 च्या काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवार सुरक्षा घोसाळकर पुढे सरसावल्या आहेत. त्यांनी या वेळी ज्येष्ठ नागरिकांना फॉर्म कसे भरायचे यासाठी सहकार्य व्हावे म्हणून त्यांनी पुढाकार घेतला.

संबंधित विषय