कुष्ठरुग्णांसोबत दिवाळी साजरी

 Khar
कुष्ठरुग्णांसोबत दिवाळी साजरी
कुष्ठरुग्णांसोबत दिवाळी साजरी
कुष्ठरुग्णांसोबत दिवाळी साजरी
कुष्ठरुग्णांसोबत दिवाळी साजरी
See all

खार - शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं रविवारी आपली दिवाळी शांतीवन, कुष्ठरोग निवारण समितीतल्या वृद्धांसोबत साजरी केली. या वेळी स्नेहभोजन आणि फराळ वाटपचं आयोजन करण्यात आलं होतं. कुष्ठरोग निवारण समितीच्या मीराताई लाड, प्रभुदेसाई, छाजेड, संवेदना फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद चाळके, गणेशोत्सव मंडळाचे सल्लागार सतीश रेडकर, निलेश सावंत, युवा फाऊंडेशनचे सुधीर कदम, माऊली महिला मंडळाच्या सदस्य आरती कसालकर आदी मान्यवर कार्यक्रमात उपस्थित होते.

Loading Comments